-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येडं लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha) या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) या मालिकेत ‘मंजिरी’ची (Manjiri) भूमिका साकारत आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवर पूजाच्या बोल्ड लूकची (Bold Look Photoshoot) चर्चा सुरू आहे.
-
या फोटोमध्ये पूजाने पेस्टल रंगाचा प्लेन टॉप (Pastel Top) परिधान केला आहे.
-
‘Serving An Ace’ असे कॅप्शन पूजाने या फोटोला (Photo Caption) दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी पूजाने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
पूजा ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ (Swabhiman – Shodh Astitvacha) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश