-
वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा सण म्हणजे होळी (Holi 2025).
-
होळी हा मराठी वर्षातील (Marathi Calendar) हा अखेरचा सण आहे.
-
देशभरात होळीचा (Holi Celebration) सण विवध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो.
-
झी मराठीवर (Zee Marathi Holi) होळीनिमित्त महामालिकांचा महासंग्राम पार पडणार आहे.
-
सर्व मालिकेत परंपरेनुसार होळी साजरी केली आहे.
-
होळीनिमित्त पालखी (Palkhi) नाचवली व रंगानी (Colors) खेळाचा आनंद कलाकारांनी घेतला.
-
अभिराम, सूर्या, आदित्य, आशु आणि सिद्धूने एकत्र येऊन पालखी नाचवली.
-
प्रेक्षकांना होळीनिमित्त सरप्राईज (Surprise) आणि डान्स परफॉर्मन्स (Dance Performance) पाहायला मिळणार आहेत.
-
हिंदवी पाटीलला (Hindavi Patil) खास पाहुणी म्हणून या कार्यक्रमात बोलावले होते.
-
झी मराठीच्या सर्व नायिकांनी कमरेला ढोल बांधून (Dhol Vadan) वाजवले.
-
होळीची मेजवानी म्हणजेच पुरणपोळी (PuranPoli) आणि थंडाईचा (Thandai) आस्वाद कलाकारांनी घेतला.
-
होळीचा हा कार्यक्रम प्रेक्षकांना १५ आणि १६ मार्चला झी मराठीवर संध्याकाळी ७ ते ९:३० या वेळेत पाहता येणार आहे.
-
लोकसत्ताच्या वाचकांना होळीच्या मनःपूर्वक (Happy Holi Wishes) शुभेच्छा.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम