-
अभिनेता आमिर खानने तिसऱ्यांदा प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
आमिर त्याची २५ वर्षे जुनी मैत्रीण गौरीला डेट करतोय. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
आमिरने स्वतःच गौरीबद्दल माहिती दिली आहे. तसेच गौरी काय करते ते त्याने सांगितलं. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
आमिर व गौरी दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
गौरी मूळची बंगळुरूची आहे आणि तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. (फोटो – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)
-
गौरी आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. (फोटो – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)
-
आमिरने गौरीची ओळख सलमान व शाहरुख खानशी करून दिली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
आमिरचे कुटुंबीय या नात्याबद्दल आनंदी आहेत, असं त्याने सांगितलं. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
गौरीबरोबरच्या नात्यात आनंदी असल्याचं आमिरने सांगितलं.(फोटो – इन्स्टाग्राम)
“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन