-
आज देशभरात धुळवड साजरी केली जात आहे.
-
बुरा ना मानो होली है…असं म्हणत एकमेकांना रंग लावले जात आहेत.
-
सर्वत्र आनंदात, उत्साहाने धुळवड साजरी केली जात आहे.
-
अभिनेता विकी कौशल व कतरिना कैफने घरच्या घरी धुळवड साजरी केली.
-
विकी व कतरिनाने सोशल मीडियावर धुळवडीचे फोटो शेअर केले आहेत.
-
धुळवडीनिमित्ताने विकी व कतरिनासह कुटुंबातील सगळ्यांनी पांढरे कपडे घातल्याचं दिसत आहे.
-
कौशल कुटुंबासह कतरिनाची बहीण इसाबेल कैफनेही धुळवड साजरी केली.
-
विकी व कतरिनाने धुळवडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – विकी कौशल आणि कतरिना कैफ इन्स्टाग्राम

“माझी पत्नी ग्रीन कार्डधारक असली तरी…”, ट्रम्पनंतर उपाध्यक्षांचाही सारखाच सूर; भारतीयांची चिंता वाढली