-
‘बिग बॉस’ मराठी (Bigg Boss Marathi Season 5) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) १६ फेब्रुवारी रोजी कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).
-
गेल्या महिन्याभरापासून अंकिताच्या लग्नाची (Ankita Walawalkar Kunal Bhagat Marriage) सर्वत्र चर्चा रंगली होती.
-
अंकिताने इन्स्टाग्रामवर लग्नाच्या सत्यनारायण पूजेचे (Satyanarayana Pooja) काही फोटो शेअर केले आहेत.
-
सासरच्या घरात अंकिताने लाल रंगाच्या पैठणी नऊवारी साडीत (Red Paithani Nauvari Saree) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
पैठणी नऊवारी साडीतील लूकवर अंकिताने मोत्यांचे (Pearl) व सोन्याचे दागिने (Gold Jewellery) परिधान केले आहेत.
-
‘सर्वात सुंदर स्वप्न…’ असे कॅप्शन अंकिताने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
अंकिता व कुणालच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘लक्ष्मी नारायणाचा जोडा…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
अंकिताचे सासर अलिबागच्या शहापूर (Alibag Shahapur Village) या गावात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

सलग दुसऱ्या वर्षी ‘ठरलं तर मग’ झाली ‘स्टार प्रवाह’ची महामालिका! यंदाची ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ कोण? वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी