-
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla TV Serial या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj) ‘लीला’ची भूमिका साकारत आहे.
-
वल्लरीने नुकतेच मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट (Maharashtrian Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वल्लरीने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी (Purple Nauvari Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या नऊवारी साडीतील लूकवर वल्लरीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ असे कॅप्शन वल्लरीने नऊवारी साडीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी वल्लरीच्या फोटोंवर अस्सल ‘मराठमोळ सौंदर्य’, ‘एकदम भारी’ आणि ‘खूप छान दिसताय तुम्ही…’ अशा कमेंट्स (Fans Comment Viral) केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल