-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) सध्या चर्चेत आहे.
-
प्रियदर्शिनीने पांढऱ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर वन पीस ड्रेसमध्ये (White Off-Shoulder One Piece Dress) फोटोशूट केले आहे.
-
फोटोशूटला दिलेल्या कॅप्शनसह प्रियदर्शिनीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे (Photoshoot Captions Seeking Attention).
-
“मन हल्ली चंचल वागतंय…!” असे कॅप्शन प्रियदर्शिनीने या फोटोला दिले आहे.
-
“Oops, Actually दूसरा फोटो पहिला टाकायचा होता !!” असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.
-
या फोटोला “Some आम्ही नाई जा Poses !” असे कॅप्शन दिले आहे.
-
“I Function In Only Two Modes : It’s Either मैं अपनी फ़ेवरेट हूँ Or Directly कधी अक्कल येणार आहे मला ?!” असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रियदर्शिनी ‘गोष्ट विशाल अमृताची विषामृत’ (Vishamrut Natak) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल