-
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) नुकताच जल्लोषात पार पडला.
-
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे पाचवं वर्ष होते.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (Lakshmichya Pavalani) फेम अभिनेत्री ईशा केसकरने (Isha Keskar) हटके लूक केला होता.
-
ईशाला सर्वोत्कृष्ट पत्नी (Best Wife Award) हा पुरस्कार देण्यात आला.
-
ईशाने फिकट हिरव्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस (Light Green Bodycon Dress) परिधान केला होता.
-
केसांमध्ये जिप्सी फुले (Gypsy Flowers) माळून ईशाने हटके हेअरस्टाईल (HairStyle) केली होती.
-
‘Wild Flower, Drenched In’ असे कॅप्शन ईशाने बॉडीकॉन ड्रेसमधील फोटोंना दिले आहे.
-
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) ईशाच्या फोटोंवर ‘Pretty’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशा केसकर/इन्स्टाग्राम)

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल