-
‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा २०२५ नुकताच पार पडला. यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष होतं. यावर्षी कोणत्या मालिकेतील कलाकारांनी कोणते पुरस्कार मिळवले जाणून घेऊयात…
-
१.सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री – नंदिनी ( लग्नानंतर होईलच प्रेम )
२.सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष – तेजस ( थोडं तुझं आणि थोडं माझं )
३.सर्वोत्कृष्ट आई – शुभा ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )
४.सर्वोत्कृष्ट वडील – यशवंत ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत ) -
५.सर्वोत्कृष्ट पती – हृषिकेश ( घरोघरी मातीच्या चुली )
-
६.सर्वोत्कृष्ट मुलगी – मीरा ( साधी माणसं )
७.सर्वोत्कृष्ट भावंडं – पार्थ, जीवा, युग, काव्या, नंदिनी, आरुषी ( लग्नानंतर होईलच प्रेम ) -
८.सर्वोत्कृष्ट खलनायक किंवा खलनायिका – ऐश्वर्या ( घरोघरी मातीच्या चुली ) आणि प्रिया ( ठरलं तर मग )
-
९.सर्वोत्कृष्ट पत्नी – मुक्ता, ( प्रेमाची गोष्ट ) आणि कला ( लक्ष्मीच्या पाऊलांनी )
१०.सर्वोत्कृष्ट त्रिकुट – आकाश, भूमी, रागिणी ( शुभविवाह ) -
११.सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी – अर्णव-ईश्वरी ( तू ही रे माझा मितवा )
१२.सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी – अक्षय-रमा ( मुरांबा )
१३.सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – राया-मंजिरी ( येड लागलं प्रेमाचं )
१४.सर्वोत्कृष्ट सून – जानकी ( घरोघरी मातीच्या चुली ) -
१५.सर्वोत्कृष्ट सासू – निरुपा ( साधी माणसं )
१६.सर्वोत्कृष्ट सासरे – सुधाकर ( साधी माणसं )
१७.सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( पुरुष ) – अर्णव ( तू ही रे माझा मितवा ) -
१८.सर्वोत्कृष्ट धडाकेबाज सदस्य ( अबोली )
१९.सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( स्त्री ) – मानसी ( थोडं तुझं आणि थोडं माझं )
२०.स्टार प्रवाह विशेष सन्मान – ( उदे गं अबे मालिका ) -
२१.सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – ( आता होऊ दे धिंगाणा )
२२.सर्वोत्कृष्ट निवेदक – समृद्धी केळकर ( मी होणार सुपरस्टार )
२३.सर्वोत्कृष्ट वेशभूषा – ( लग्नानंतर होईलच प्रेम ) -
२४.सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका – ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )
-
२५.सर्वोत्कृष्ट परिवार – चांदेकर परिवार – ( लक्ष्मीच्या पाऊलांनी )
-
२६.सर्वोत्कृष्ट प्रेक्षकपसंती महामालिका – ( ठरलं तर मग ) — सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी इन्स्टाग्राम

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल