-
अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) लवकरच स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ (Kon Hotis Tu Kay Zalis Tu) या मालिकेत झळकणार आहे.
-
‘कावेरी सावंत’ (Kaveri Sawant) असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.
-
या मालिकेची गोष्ट मालवणात घडते त्यामुळे गिरीजा सध्या मालवणी भाषा शिकतेय.
-
गिरीजाने नुकतेच मनमोहक अंदाजात फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने जांभळ्या रंगाची सुंदर साडी (Purple Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या साडीतील फोटोशूटला गिरीजाने ‘मन मंजिरी…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेतून गिरीजा घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही