-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
शिवानीने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला (Awards Show) हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटसाठी (Red Carpet) शिवानीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये शिवानीने काळ्या व सोनेरी रंगाचा गाऊन (Black & Golden Colour Gown) परिधान केला आहे.
-
शिवानीने या फोटोंना ‘चमकीला Mode ON’ असे कॅप्शन (Photos Caption) दिले आहे.
-
शिवानीचा नवरा अंबर गणपुळेने (Ambar Ganpule) या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
२१ जानेवारी रोजी शिवानीने अंबरबरोबर पुण्यात लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : जांभळ्या साडीत गिरीजा प्रभूचं मनमोहक अंदाजात फोटोशूट)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही