-
नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५ (Star Pravah Parivaar Puraskar 2025) दिमाखात पार पडला.
-
स्टार प्रवाहच्या (Star Pravah) कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते.
-
अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेत ‘मुक्ता’ची (Mukta) भूमिका साकारत आहे.
-
या सोहळ्यात स्वरदाला ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’चा (Best Wife Award) पुरस्कार देण्यात आला.
-
स्वरदाने या पुरस्कार सोहळ्यासाठी स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.
-
पुरस्कार सोहळ्यासाठी स्वरदाने निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर वन पीस ड्रेस (Blue Off-Shoulder One Piece Dress) परिधान केला होता.
-
स्वरदाच्या फोटोंवर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) ‘My Barbie.. Congratulations For The Award..’ अशी कमेंट केली आहे.
-
‘माझे मन तुझे झाले’ (Majhe Mann Tujhe Zhale) या मालिकेतून स्वरदाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)
हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही