-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी नलावडे (Gauri Nalawade) सध्या मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात (Pench Forest Seoni Madhya Pradesh) सफरनामा करत आहे.
-
व्याघ्रदर्शन नाही झाले तरी पेंचचे जंगल मात्र पर्यटकांना मोहात पाडणारे आहे.
-
इथला निसर्ग, निसर्गातील प्रत्येक घटक पर्यटकांना पुन्हा येण्यासाठी प्रवृत्त करतो.
-
गौरीने इन्स्टाग्रामवर पेंच व्याघ्रप्रकल्पातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये गौरीने राखाडी रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
‘Just Before Exploring The Untamed’ असे कॅप्शन गौरीने या फोटोंना दिले आहे.
-
पेंच व्याघ्र प्रकल्प ११७९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापतो आणि तो सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यातील पेंच नदीच्या दरम्यान पसरलेला आहे.
-
त्याचा ४११ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ संरक्षित क्षेत्र (कोअर एरिया) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही