-
संजू राठोडचे (Sanju Rathod) ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) हे गाणं जगभरात गाजले होते.
-
या गाण्यावर लाखो लोकांनी रील्स (Reels) बनवले होते.
-
‘गुलाबी साडी’ या गाण्यातून प्राजक्ता घाग (Prajakta Ghag) प्रसिद्धीझोतात आली.
-
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर आई (Mother) झाल्याचे जाहीर केले.
-
१६ मार्चला प्राजक्ताने गोंडस मुलीला (Baby Girl) जन्म दिला.
-
सध्या इन्स्टाग्रामवर प्राजक्ताच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील (Maternity Photoshoot Viral) काही फोटो व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन (White Off-Shoulder Gown) परिधान केला होता.
-
प्राजक्ताच्या नवऱ्याचे नाव रोहित बोराडे (Rohit Borade) असे आहे.
-
व्यवसायाने रोहित फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer) आहे.
-
रोहित आणि प्राजक्ताचं लव्ह मॅरेज (Love Marriage) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता घाग/इन्स्टाग्राम)

नितीन गडकरींची खासदारकी रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय… न्यायालय म्हणाले, गडकरींनी स्वतः किंवा एजंटमार्फत….