-
गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी यामधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील अरुंधती तर महिलांसाठी आयडॉल आहे.
-
अभिनेत्री मुधराणी प्रभुलकरने अरुंधती ही भूमिका उत्कृष्टरित्या पेलली. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
-
नुकतंच मधुराणी प्रभुलकरने नवीन फोटोशूट केलं आहे. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटमध्ये मधुराणी वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
-
लाल रंगाच्या आउटफिटमध्ये मधुराणी खूपच सुंदर दिसत आहे.
-
मधुराणी प्रभुलकरच्या वेस्टर्न लूकचं नेटकरी खूप कौतुक होतं आहे.
-
मधुराणीचा वेस्टर्न लूक पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं की, आई मॉडर्न झाली.
-
सर्व फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका