-
छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते.
-
रुपालीने नुकतेच साडीत मनमोहक फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुपालीने हिरव्या रंगाची साडी (Green Saree) नेसली आहे.
-
हिरव्या साडीतील लूकवर रुपालीने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
रुपालीने साडीतील लूकवर केसांची मेसी हेअरस्टईल (Messy HairStyle) करत फुलांचा गजरा माळला आहे.
-
या मनमोहक फोटोशूटला रुपालीने ‘Saree Prem’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
रुपालीला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही