-
यंदा ३० मार्च रोजी गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2025) सण साजरा करण्यात येणार आहे.
-
गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला (Hindu New Year) सुरुवात होते.
-
मराठमोळी अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले-रानडेने (Mugdha Godbole Ranade) गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मुग्धाने लाल रंगाची हॅन्ड पेंटेड मल कॉटन साडी (Red Hand Painted Mul Cotton Saree) नेसली आहे.
-
लाल साडीतील लूकवर मुग्धाने गळ्यात सुंदर मोत्यांचा हार (Pearl Necklace) परिधान केला आहे.
-
मुग्धाने नेसलेली ही साडी फॅशन डिझायनर श्वेता शिंदेच्या ‘पोशाख’ (Poshaaq) या ब्रॅण्डची आहे.
-
मुग्धाने नेसलेल्या या लाल मल कॉटन साडीची किंमत १४०० रुपये (Saree Price) इतकी आहे.
-
गेली २५ वर्ष अभिनय आणि लेखन या दोन्ही क्षेत्रात मुग्धा काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा गोडबोले-रानडे/इन्स्टाग्राम)
हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही