-
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केले आहे.
-
मालिकेतील सूर्या, तुळजा व्यतिरिक्त जालिंदर, शत्रुघ्न, तेजश्री, धनश्री, राजश्री, भाग्यश्री, सत्यजीत, पिंट्या या भूमिका आता घराघरात पोहोचल्या आहेत.
-
अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) या मालिकेत ‘तुळजा’ची भूमिका साकारत आहे.
-
मृण्मयीने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृण्मयीने पोपटी रंगाची पैठणी साडी (Parrot Green Saree) नेसली आहे.
-
मृण्मयीने साडीतील फोटोशूटला ‘साज…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मृण्मयीने स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत ‘राजमा’ची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी गोंधळेकर/इन्स्टाग्राम)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही