-
डान्सर गौतमी पाटीलने शेअर केलेले काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
गौतमीने शेअर केलेले फोटो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५ मधील आहेत.
-
तिने अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
-
गौतमीने सिद्धार्थ जाधवबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.
-
या फोटोत गौतमी सिद्धार्थबरोबर धमाल करताना दिसत आहे.
-
गौतमीबरोबरच इतर काही जणांनी निवेदिता व अशोक सराफ यांच्याबरोबर फोटो काढले.
-
एका फोटोत गौतमी विशाल निकम व अमर जाधवबरोबर पोज देताना दिसतेय.
-
गौतमीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही