-
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.
-
नेहमी विविध फोटोशूट करणारी अभिनेत्री उत्कृष्ठ अभिनयासाठीही लोकप्रिय आहे.
-
अलिकडेच तिने नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने चंदेरी (सिल्व्हर) रंगाची साडी हटके पद्धतीने परिधान केली आहे.
-
यावेळी तिने नाकात नथही घातली आहे.
-
हा लूक तिने हॉलिवूडच्या वॉर्नर ब्रोसमधील फिल्म फेस्टिव्हलसाठी केला होता.
-
“Classic देसी वातावरण”, असं फोटो कॅप्शन तिने यावेळी दिलं आहे.
-
संस्कृतीचे हे फोटोशूटही काही दिवसांआधी खूप चर्चेत आले होते.
-
सर्व फोटो साभार – संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral