-
Jio Hotstar वर ‘स्पेशल ऑप्स’ ही सिरीज आहे. या सिरिजचं कथानक एका RAW एजंटबद्दल आहे.
-
‘बार्ड ऑफ ब्लड’ ही सिरीज नेटफ्लिक्सवर आहे, जी बलुचिस्तानमध्ये मिशनवर जाणाऱ्या कबीर या एजंटबद्दल आहे.
-
JioHotstar वर ‘क्रॅकडाउन’ ही आणखी एक सिरिज सुरू आहे, जी एका RAW एजंटबद्दल आहे.
-
‘पाताल लोक’ ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर आहे, जी एका पोलिस अधिकाऱ्याबद्दल आहे. जो एक केस सोडवत असतो.
-
‘असुर’ ही वेब सिरीज देखील यादीत समाविष्ट आहे. जी JioHotstar वर पाहता येईल. फॉरेन्सिक तज्ज्ञ, अधिकारी आणि गुन्हेगार यांची ही कथा आहे.
-
‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर आहे, जी दिल्लीतील पोलीस अधिकारी कबीर मलिक यांच्याभोवती फिरते.
-
‘फर्जी’ ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे, जी नकली चलनावर आधारित आहे.
-
‘मुखबीर द स्टोरी ऑफ अ स्पाय’ ही वेब सिरीज ZEE5 वर आहे. ही सिरीज एका भारतीय गुप्तचर एजंटबद्दल आहे.

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?