-
देवमाणूस, शिकारी अशा शोंमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
-
अलीकडेच तिने नव्या फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने ट्रेडिशनल लूक केला आहे.
-
तिने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे.
-
तसेच मॅचिंग ज्वेलरीसह तिने लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार- नेहा खान इन्स्टाग्राम)
अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प