-
अभिनेत्री शर्वरी जोग हिने नवं फोटोशूट केलं आहे.
-
फोटोशूटमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक दिसत आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने पांढरी साडी परिधान केली आहे.
-
तसेच केसांत गुलाब माळला आहे.
-
पांढऱ्या रंगाचा नेकलेसही तिला खूप शोभून दिसतो आहे.
-
यावेळी तिने विविध पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत.
-
तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे.
-
शर्वरी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत काम करत आहे.
-
सर्व फोटो साभार- शर्वरी जोग इन्स्टाग्राम

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा