-
दिग्दर्शक विनोद माणिकराव (Vinod Manikrao) यांचा ‘गाव बोलावतो’ (Gaav Bolavto) हा चित्रपट २१ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झाला.
-
हा चित्रपट शेतकरी राजा आणि त्याची पुढची पिढी गाव-खेड्यांकडे कोणत्या दृष्टीने बघते यावर भाष्य करतो.
-
या चित्रपटात अभिनेत्री गौरी नलावडेने (Gauri Nalawade) मुख्य भूमिका साकारली आहे.
-
गौरीबरोबर या या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, शुभांगी लाटकर आणि श्रीकांत यादव यांनी काम केले आहे.
-
गौरीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने तपकिरी गडद रंगाची साडी (Brown Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर गौरीने मोजक्या दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार