-
अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
अभिनयाशिवाय केतकी एक उत्तम गायिकाही आहे.
-
तिचे एक यूट्यूब चॅनेलही आहे, ज्यावर तिच्या गाण्यांचे व्हिडिओ ती पोस्ट करत असते.
-
तिची विविध गाणी खूप लोकप्रिय आहेत.
-
नव्या फोटोशूटमध्ये तिने माईकसह फोटो क्लिक केले आहेत.
-
यावेळी तिने जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
या लूकमध्ये केतकी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
केतकीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगावकर/इन्स्टाग्राम)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…