-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) काही दिवसांपूर्वी नवरा कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) कोकणात स्टेकेशन (Staycation) केले.
-
कोकणातील खवणे बीच (Khavane Beach) येथे अंकिता व कुणाल बेलंतरा (Belantara) या रिसॉर्टमध्ये राहायला होते.
-
अंकिताने इन्स्टाग्रामवर या रिसॉर्टमधील (Resort) काही फोटो शेअर केले आहेत.
-
झोपाळ्यावर बसून अंकिताने फोटोंसाठी खास पोज (Photo Pose) दिली आहे.
-
बेलंतरारिसॉर्टमध्ये अंकिता व कुणालने मच्छीच्या जेवणावर (SeaFood Fish Thali) ताव मारला.
-
अंकिताने या फोटोंना ‘Take Me Back’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अंकिता व कुणालने १६ फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्तावर लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल