-
झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
२२ ऑगस्ट २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
-
अभिनेत्री शिवानी नाईकने (Shivani Naik) या मालिकेत ‘अप्पी’ म्हणजेच आयपीएस ‘अपर्णा सुरेश माने’ची भूमिका साकारली होती.
-
या मालिकेतून शिवानीने छोट्या पडद्यावर (TV Serial) पदार्पण केले होते.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने गुलाबी रंगाचे शर्ट (Pink Shirt) आणि डेनिम शॉर्ट्स (Denim Shorts) परिधान केली आहे.
-
शिवानीच्या डेनिम शॉर्ट्समधील लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comments) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक/इन्स्टाग्राम)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल