-
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa) हा वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे.
-
राज्यासह देशभरात गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.
-
यंदा रविवारी, ३० मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येणार आहे.
-
मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) गुढीपाडव्यानिमित्त सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने लाल रंगाची नऊवारी साडी (Red Nauvari Saree) नेसली आहे.
-
लाल नऊवारी साडीतील लूकवर अपूर्वाने आरी वर्क केलेला हिरव्या रंगाचा ब्लाऊज (Green Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
अपूर्वाने नऊवारी साडीतील लूकवर भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
‘मराठमोळी थोडीशी (च) साधी भोळी…’ असे कॅप्शन अपूर्वाने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल