-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे.
-
‘मुरांबा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ची (Rama) भूमिका साकारत आहे.
-
लवकरच ही मालिका १००० भागांचा टप्पा पार (Episodes Completed) करणार आहे.
-
शिवानीने नुकतेच क्यूट अंदाजात फोटोशूट (Cute Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने गुलाबी रंगाचा स्ट्राइप्स क्रॉप टॉप (Pink Stripes Crop Top) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
बोगनवेलीची फुलं (Bougainvillea Flowers) घेऊन शिवानीने फोटोंसाठी क्यूट पोज दिल्या आहेत.
-
शिवानीच्या ‘मुरांबा’ या मालिकेचे कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का