-
मराठी अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) सध्या गोव्यात सफरनामा (Goa Vacation) करत आहे.
-
शिवालीने इन्स्टाग्रामवर गोव्यातील काही फोटो (Goa Photos) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने गोव्याच्या समुद्रकिनारी प्रिंटेड को-ऑर्ड सेट ड्रेस (Printed Co-Ord Set Dress) परिधान केला आहे.
-
‘I Am Getting Some Beach Therapy’ असे कॅप्शन शिवालीने गोव्यातील फोटोंना (Goa Photo Caption) दिले आहे.
-
शिवालीला सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली.
-
शिवालीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटामध्ये (Marathi Movies) काम केले आहे.
-
शिवाली सध्या प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?