-
‘धक धक गर्ल’ फेम बॉलिवूडची सर्वोत्तम नृत्यांगना व अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
माधुरीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधुरीने लाल रंगाची सिल्क साडी (Red Silk Saree) नेसली आहे.
-
लाल साडीवर माधुरीने मॅचिंग बॅकलेस ब्लाऊज (Matching Backless Blouse) परिधान केला आहे.
-
साडीतील लूकवर माधुरीने सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
साडीतील फोटोंना माधुरीने ‘Golden Hour, Golden Glow, And A Heart Full Of Sunshine…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
माधुरीचे बरेच चित्रपट (Bollywood Movies) आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”