-
बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Mothi Swapna) ही सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका होती.
-
काही दिवसांपूर्वी ‘छोट्या बयोची…’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
अभिनेत्री विजया बाबरने (Vijaya Babar) या मालिकेत ‘बयो’ची भूमिका साकारली होती.
-
विजयाने गुढीपाडवा २०२५निमित्त (Gudi Padwa 2025) ‘कौतुका कुटुर’ (Kautuka Couture) या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी विजयाने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (Yellow Floral Print Dress) परिधान केला आहे.
-
पिवळ्या ड्रेसमधील फोटोशूटला विजयाने ‘सूरजमुखी…’ (Surajmukhi) असे कॅप्शन दिले आहे.
-
विजयाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत १४०० रुपये (Dress Price) इतकी आहे.
-
यंदा रविवारी, ३० मार्च रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa) हा सण साजरा करण्यात येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार