-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar) सध्या चर्चेत आहे.
-
धनश्रीने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी धनश्रीने लाल रंगाची बनारसी सिल्क साडी (Red Banarasi Silk Saree) नेसली आहे.
-
बनारसी साडीतील लूकवर धनश्रीने भरजरी दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
साडीतील लूकवर धनश्रीने सुंदर मेकअप (Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
धनश्रीच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘मस्त..!! खूपच सुंदर…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
धनश्रीची ‘दाल खिचडी’ (Dal Khichadi) ही वेब सीरिज ‘आपली सोसल वाहिनी’ या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगांवकर/इन्स्टाग्राम)

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”