-
डब्बू रत्नानी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.
-
रेखा यांचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना ‘उमराव जान’ मधील त्यांचा लूक आठवत आहे.
-
यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
-
तसेच सुंदर अशी मॅचिंग ज्वेलरीही त्यांनी परिधान केली आहे.
-
रेखा यांचं हे फोटोशूट आयफा पुरस्कार सोहळ्यातील आहे.
-
रेखा यांनी या कार्यक्रमात ‘पिया तोसे नैना लागे रे’, या गाण्यावर परफॉर्म केले आहे.
-
यावेळच्या त्यांच्या नृत्याचे आणि ऊर्जादायी सादरीकरणाचे खूप कौतुक झाले.
-
(सर्व फोटो साभार- डबू रत्नानी इन्स्टाग्राम)
RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल