-
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) प्रसिद्धीझोतात आली.
-
रुपालीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoto) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुपालीने काळ्या रंगाची पश्मिना सिल्क साडी (Black Pashmina Silk Saree) नेसली आहे.
-
काळ्या साडीवर रुपालीने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Backless Blouse) परिधान केला आहे.
-
रुपालीने साडीतील फोटोशूटला ‘#PositiveVibes #LifeIsBeautiful #SareeLove’ असे हॅशटॅग दिले आहेत.
-
रुपालीने नेसलेली ही साडी ‘Pathani House11’ या ब्रॅण्डची (Brand) आहे.
-
रुपालीच्या पश्मिना सिल्क साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : धनश्री काडगांवकरचा लाल बनारसी सिल्क साडी मनमोहक लूक)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार