-
टीव्हीवरील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेली अंकिता लोखंडे खूपच सुंदर आहे. अभिनेत्रीचा फॅशन सेन्सही अद्भुत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
वेस्टर्न ते पारंपरिक अशा प्रत्येक पोशाखात अप्रतिम कसे दिसायचे हे या अभिनेत्रीला चांगलेच माहिती आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
अंकिता लोखंडे सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे जिथे ती दररोज चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देते. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे साडी नेसली आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केला आहे. ज्यामध्ये ती एखाद्या अप्सरेसारखीच सुंदर दिसत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
यासोबत अभिनेत्रीने फुल स्लीव्ह ब्लाउज पेअर केला आहे जो खूपच स्टायलिश आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
अंकिता लोखंडेने या साडीसोबत सारख्याच रंगाच्या हाय हिल्स देखील मॅच केल्या आहेत. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
अभिनेत्रीने तिचा लूक ग्लॅमरस मेकअप, आकर्षक झुमके आणि ग्लॉसी लिपस्टिकने पूर्ण केला आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)
-
अंकिताने यावेळी एकापेक्षा एक जबरदस्त पोझ देत फोटोशूट केलं आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram) हेही पाहा- “इन आँखों की…”, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या नव्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा