-
मराठीसह हिंदी कलाविश्वाच्या ‘सोनपरी’ म्हणून मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं.
-
त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
मृणाल कुलकर्णींच्या एकुलत्या एक मुलाचं नाव विराजस असं आहे.
-
विराजस आणि शिवानी यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्यात खूप सुंदर बॉण्डिंग आहे.
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी सध्या अक्षरा म्हणजेच मास्तरीण बाईंचं पात्र साकारत आहे.
-
मालिकेत अक्षराची सासू खलनायिका असली तरी, खऱ्या आयुष्यात मृणाल कुलकर्णी सुनेला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देतात.
-
पती, सून आणि लेकाबरोबर फोटो शेअर करत मृणाल कुलकर्णींनी या फोटोला, “आम्ही आणि आमची गुणी मुलं!! चौघे एकावेळी एका ठिकाणी म्हणजे too much” असं गोड कॅप्शन दिलं आहे.
-
मृणाल कुलकर्णींच्या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मृणाल कुलकर्णी फेसबुक )
रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का