-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
-
या मालिकेत ‘अरुंधती’ची (Arundhati) भूमिका साकारलेली अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) सध्या चर्चेत आहे.
-
मधुराणीने केलेल्या नव्या फोटोशूटने इन्स्टाग्रामवर (New Photoshoot) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराणीने तपकिरी रंगाचा स्वेट टी-शर्ट (Brown Sweat T-Shirt) परिधान केले आहे.
-
मधुराणीच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Wowww… Lovely’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
मधुराणीने ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ (Aai Ani Baba Retire Hot Aahet) या मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images