-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सोनालीने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट (Black Saree Photoshoot) केले आहे.
-
काळ्या साडीवर सोनालीने मॅचिंग वी नेक डिझाईनचा ब्लाऊज (V Neck Design Blouse) परिधान केला आहे.
-
‘Just Before The Sneeze’ असे कॅप्शन सोनालीने साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
सोनालीची आई सावी कुलकर्णी (Savi Kulkarni) यांनी या फोटोशूटवर ‘Very Beautiful And Elegant’ अशी कमेंट केली आहे.
-
गॉगलमध्ये (Goggles) सोनालीचा अनोखा स्वॅग पाहायला मिळत आहे.
-
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार २०२५ सोहळ्यासाठी (Zee Chitra Gaurav Puraskar 2025) सोनालीने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस (Black Off-Shoulder Dress) परिधान केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा