-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) ही नवी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) या मालिकेत ‘नंदिनी’ची भूमिका साकारत आहे.
-
मृणालने प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा (Gudi Padwa 2025 Wishes) दिल्या आहेत.
-
मृणाल म्हणाली, माझी मुलगी पहिल्यांदाच भारतामधले सण साजरे करणार आहे.
-
त्यामुळे तिच्यासाठी गुढीपाडव्याचा हा सण खास असेल.
-
गुढीची पूजा, श्रीखंड-पुरीचा नैवेद्य आणि कैरीचे पन्ह हे न चुकता दरवर्षी बनवले जाते.
-
यंदा संकल्प असा केलाय की धकाधकीच्या आयुष्यातून येईल तो क्षण छान जगायचा.
-
खूश रहाण्याचा प्रयत्न करायचा, तब्येतीची काळजी घ्यायची आणि मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यायचा.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस/इन्स्टाग्राम)
रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का