-
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ (suSHEELA – suJEET) हा मराठी चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
-
नुकतेच या चित्रपटाच्या टीमने गुढी पाडवा २०२५चे सेलिब्रेशन (Gudi Padwa 2025 Celebration) केले.
-
अभिनेत्री राधा सागरने (Radha Sagar) या गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
गुढीपाडव्यानिमित्त राधाने जांभळ्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Purple Designer Nauvari Saree) नेसली होती.
-
या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
-
सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामधले प्रमुख कलाकार विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.
-
‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाची कथा प्रसाद ओकने (Prasad Oak) लिहिली आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजिरी ओक (Manjiri Oak), संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्नील जोशीने केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का