-
‘फुलवंती’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिका-चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
-
यावेळी तिने मल्टीकलर डिझायनर लेहेंगा- चोळी परिधान केली आहे.
-
तसेच गळ्यात सुंदर नेकलेस घातला आहे.
-
तिचे हे फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
‘Back on Insta posts (Much needed short break)” , असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
अलीकडेच ती ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात दिसली आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…