-
अभिनेत्री आणि नृत्यशिक्षिका धनश्री वर्मा नेहमी चर्चेत असते.
-
अलीकडेच तिने नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
देखा जी देखा मैने हे तिचं गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.
-
या गाण्याला चाहत्यांच भरपूर प्रेम मिळालं आहे.
-
त्याच गाण्यातील तिचा हा लूक आहे. यावेळी तिने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
‘Trending, Gratitude’ असं या फोटोंना तिने कॅप्शन दिलं आहे.
-
या अल्बम साँगमध्ये धनश्रीने नृत्य आणि अभिनयही केला आहे.
-
प्रसिद्ध गायक जानी यांनी हे गाणं संगितबद्ध केलं आहे, या गाण्याला आतापर्यंत ५.८ मिलियन लोकांनी पाहिलं आहे.
-
दरम्यान, क्रिकेटपटू युजवेंद्र चहलबरोबर अलीकडेच तिने घटस्फोट घेतला आहे. (सर्व फोटो साभार- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : डिझायनर लेहेंगा, आकर्षक नेकलेस; ‘फुलवंती’ फेम प्राजक्ता माळीचं मनमोहक सौंदर्य…

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार