-
राज्यात आज सगळीकडे गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे.
-
मराठी नववर्षाच्या सुरुवातील अभिनेत्री धनश्री काडगांवकरनेही गुढीपाडवा सण दिमाखात साजरा केला आहे.
-
गुढीबरोबरचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
यावेळी अभिनेत्रीने केलेला मराठमोळा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
धनश्रीने विविध मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
तिने साकारलेल्या अनेक व्यक्तीरेखा लोकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.
-
धनश्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर/इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार