-
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने गुढी पाडवा सोहळ्याचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने खास मराठमोळा पेहराव केल्याचं पाहायला मिळालं.
-
इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
-
दरम्यान, भाग्यश्रीने गुढी पाडव्यानिमित्त एक पोस्ट केली आहे.
-
“मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर कळविण्यास अत्यंत आनंद होतोय, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा भाग सिनेमा ह्याच्या निर्मिती क्षेत्रात मी प्रवेश केला आहे. लवकरच माहिती देईन. मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा”
-
अशी पोस्ट सोशल मीडियावर करत तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
-
याआधी, अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम)

१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार