-
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री, निवेदिका, गीतकार आणि नृत्यांगना अदिती द्रविडचा (Aditi Dravid) काल (३० मार्च) गुढीपाडव्याच्या दिवशी साखरपुडा पार पडला.
-
गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
-
अदितीने #AditiZaliMohit हा हॅशटॅग देत इन्स्टाग्रामवर साखरपुड्यातील (Engagement Photos) काही फोटो शेअर केले.
-
साखरपुड्यासाठी अदितीने लाल रंगाची सुंदर बनारसी साडी (Red Banarasi Saree) नेसली होती.
-
अदितीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मोहित लिमये (Mohit Limaye) असे आहे.
-
मोहितने साखरपुड्यासाठी फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता सूट (Baby Pink White Kurta Suit) परिधान केला होता.
-
अदिती व मोहितच्या साखरपुड्यातील फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छा वर्षाव (Engagement Wishes) केला आहे.
-
मोहित हा पर्यटन व्यावसायिक (Travel Tourism Business) असून तो उत्तम वाइल्डलाइफ फोटोग्राफर (Wildlife Photographer) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड/इन्स्टाग्राम)

“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”