-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
हे फोटो तिने गुढीपाडव्याच्या दिवशी इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसलेली दिसत आहे.
-
तसेच तिने परिधान कलेली ज्वेलरीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
यावेळी तिने केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे गुलाबही माळलेले दिसले.
-
तर तिच्या हातातही लाल गुलाब पाहायला मिळाला.
-
तिने या लूकमध्ये डोंबिवलीच्या गुढीपाडवा शोभायात्रेत सहभाग घेतला होता.
-
दरम्यान, ‘फुलराणी’, ‘खूप सुंदर’, ‘गोंडस’ अशा विविध प्रतिक्रियांचा पाऊस चाहते तिच्या या फोटोंवर करत आहेत.
-
सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘विषामृत’ या नाटकामध्ये काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम) हेही पाहा-Gudhi Padwa 2025 : अभिनेत्री धनश्री काडगांवकरचा गुढीपाडवा विशेष मराठमोळा लूक, फोटो व्हायरल…
त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल