-
निक्की तांबोळीची बिगबॉस मराठीमध्ये बरीच चर्चा झाली. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
अरबाज पटेलबरोबरच्या तिच्या नात्याचीही अधूनमधून चर्चा हाताना दिसते. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
त्या दोघांनी एकमेकांबरोबर अनेकदा रोमँटिक फोटोशुट केले आहेत. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
तसेच काही दिवसांआधी निकीने ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची कबुलीही जाहीरपणे दिली होती. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
दरम्यान, निक्कीने आता ईदनिमित्त खास फोटोशूट केले आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
या फोटोशूटमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा डिझायनर अनारकली ड्रेस परिधान केला आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
त्यावर तिने गुलाबी रंगाची डिझायनर ओढणी पेअर केली आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
तसेच तिच्या या लूकला साजेशी ज्वेलरीही तिने यावेळी घातली आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
‘Eid Mubarak’, असे फोटो कॅप्शन तिने यावेळी दिले आहे. तसेच चंद्रकोरीचा इमोजीही तिने सोबत जोडला आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
इन्स्टाग्रामवरील तिच्या या फोटोशूटवर तिचा प्रियकर अरबाज पटेलनेही प्रतिक्रिया दिली आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
“Aapko bhi Eid Mubarak mashal Allah kise k nazar na lage Allah bless you.”, अशी कमेंट त्याने केली आहे, त्याबरोबर त्याने लाल हर्ट, हग आणि किस इमोजीही जोडला आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)
-
दरम्यान, बिगबॉस मराठीनंतर निक्की आता हिंदी रिऍलिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये सहभागी झाली आहे. (Photo: Nikki Tamboli/Instagram)

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल