-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमी चर्चेत असते.
-
ती कधी राजकीय चर्चांमध्ये असते तर कधी चित्रपटांसंबंधी तर कधी तिच्या व्यवसायामुळे.
-
प्राजक्ता अभिनयाशिवाय तिचा स्वतःचा व्यवसायही चालवते.
-
तिचा दागिन्यांचा (अलंकार) व्यवसाय आहे.
-
‘प्राजक्तराज’ हा ब्रँडही तिने लाँच केलेला आहे.
-
हे नवं फोटोशूट तिने तिच्याच ब्रँडसाठी केलं आहे.
-
या ब्रँडच्या माध्यमातून ती मराठमोळे पारंपरिक अलंकार बनवते आणि विकते.
-
गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिने या ब्रँडची वेबसाईटही सुरू केली आहे. तसेच हे नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये तिचं मराठमोळं सुंदर रूप आणि तितकेच आकर्षक अलंकार पाहायला मिळत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम) हेही पाहा-फुलराणी! प्रियदर्शिनी इंदलकरचा गुढीपाडवा शोभायात्रेसाठी जांभळ्या साडीत खास लूक, चाहत्यांकडून

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा