-
आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख.
-
अमृता देशमुख सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत कायमच सक्रीय असते.
-
अमृता देशमुखने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओला चाहतेही चांगलाच प्रतिसाद देत असतात.
-
अशातच अभिनेत्रीने नुकतंच लाल रंगाच्या बनारसी साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
गुढी पाडव्यानिमित्त अमृताने तिचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अमृताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचं सौंदर्य खूपच खुलून आलं आहे.
-
अमृताने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांसह कलाकारांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
खूपच छान, सुंदर, कमाल अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी अमृताच्या फोटोचं कौतुक केलं आहे.
-
दरम्यान, अमृता सध्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील अमृताची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
(सर्व फोटो साभार – अमृता देशमुख इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा